“श्री ब्रम्हदत्तधाम”

 मु. पो. वनमालिपूर, ता. चंडीतला, जि. हुगली, कोलकत्ता वरून मंदिरावर जाण्यासाठी.कोलकत्ता (पश्चिम बंगाल) हावडा रेल्वे स्थानकावरून उतरल्यावर प्लॅटफॉर्म नंबर ६ & ७ वरून वर्धमान कार्ड ला जाणारी लोकल ट्रेन पकडणे. प्लॅटफॉर्म नंबर ६ & ७ च्या सुरुवातीलाच तिकीट काउंटर आहे. तिथून बारुईपाडा स्टेशनचे तिकीट काढणे. तिकीट दर रुपये १० आपल्या मंदिराला जाण्यासाठी बारुईपाडा स्टेशनला उतरणे. हवाड्यावरून हे ९ वे स्टेशन आहे. स्टेशनची माहिती हावडा -> बेगमपुरा -> बारुईपाडा स्टेशनच्या बाहेर आपल्या मंदिराला जाण्यासाठी बस व शेअर ऑटो मिळतात, रु. १० बड़ा मंदिर किंवा त्रिनाथ मंदिर सांगणे, आपल्या मंदिर पर्यंत सोडतात.


Shree Bramha DattaDham

It Is Third Shree DattaDham Tample Which is Develope By Shree Narayan Maharaj (Anna) -Pune

Address

Bramha Datta Dham
31, no road, Banamalipur, West Bengal 712706

Hours