श्री अनुसया दत्तधाम

मु. पो. अंजीग्राम ता.जि. कन्याकुमारी प. पू. श्री श्री श्री. नारायण महाराजांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले दुसरे धाम म्हणजे अनुसया दत्तधाम

अनुसया दत्तधाम भारत भू च्या दक्षिणेला जिथे तीन समुद्राचा संगम होतो या कन्याकुमारी क्षेत्री समुद्र किनारी वटटाकोटटाई या इतिहास प्रसिद्ध किल्ल्याच्या शेजारी अन्जीग्राम येथे उभारले आहे.

या स्थळी महाराष्ट्रातील भगवी टोपी घातलेले व हातात काठी असणारे एक संत २५० वर्षांनी येतील व त्यांच्या हस्ते येथे भव्य मंदिर उभारले जाईल अशी भविष्यवाणी २५० वर्षांपूर्वीच्या एका तामिळ ग्रंथात करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ कन्याकुमारी येथे उपलब्ध आहे. श्री अनुसया दत्तधामाच्या म्हणजेच कन्याकुमारीच्या दत्तात्रय आश्रमाच्या उभारणीच्या निमित्ताने ती भविष्यवाणी खरी ठरली आहे.

त्या ग्रंथात उल्लेख असलेल्या महाराष्ट्रातील संत म्हणजे आपले “श्री सद्गुरु


Shree Anusaya DattaDham

It Is Second Shree DattaDham Tample Which is Develope By Shree Narayan Maharaj (Anna) -Pune

Address

Shri Datta Mandir, Kanyakumari
4HH8+FGW, Kanyakumari, Tamil Nadu 629401

Hours