“श्री अत्री दत्तधाम”

विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांनी दत्त महाराजांच्या व भारत मातेच्या आशीर्वादाने व आदेशाने भारताच्या चार दिशांना चार दत्तधाम बांधण्याचा संकल्प ‘श्री अत्री दत्तधाम काशीपूर’ उत्तरेस बांधुन पूर्ण केला आहे. ही प्रत्यक्ष देवभूमी आहे, त्यामुळे इथले वर्णन शब्दांनी करणे खरच शक्य नाही. हे चौथे दत्तधाम सद्गुरूंनी पूर्ण करणे म्हणजे आय शंकराचार्यानंतर भारतीय संस्कृती जपण्यासाठी, टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी केलेली ही चळवळ आहे. आय शंकराचार्य हे शंकराचे अवतारच मानले गेले आहेत. तसेच त्यांच्याच गुरूपरंपरेतून आलेले परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज हे प्रत्यक्ष दत्त असल्याचे आम्हा सर्वाना वाटणे स्वाभाविक आहे. श्री क्षेत्र अत्री दत्तमान येथे सद्गुरू नारायण महाराज यांनी गणपती, अत्री ऋषी,अनसूया माता आणि एकमुखी दत्त महाराज यांची मुर्ती स्थापना रविवार दि. २२ मे २०२२ रोजी केली आहे.

Atri DattaDham

Shree Atri Datta Dham

It Is Fourth Shree DattaDham Tample Which is Develope By Shree Narayan Maharaj (Anna) -Pune

Address

Shree Atri Datta Mandir 447V+M7P, Rudrapur Range, Uttar Pradesh 244924

Hours