Shree Bramha DattaDham
It Is Third Shree DattaDham Tample Which is Develope By Shree Narayan Maharaj (Anna) -Pune
Address
Bramha Datta Dham
31, no road, Banamalipur, West Bengal 712706
Hours
- Weekdays - 8AM to 9PM
मु. पो. वनमालिपूर, ता. चंडीतला, जि. हुगली, कोलकत्ता वरून मंदिरावर जाण्यासाठी.कोलकत्ता (पश्चिम बंगाल) हावडा रेल्वे स्थानकावरून उतरल्यावर प्लॅटफॉर्म नंबर ६ & ७ वरून वर्धमान कार्ड ला जाणारी लोकल ट्रेन पकडणे. प्लॅटफॉर्म नंबर ६ & ७ च्या सुरुवातीलाच तिकीट काउंटर आहे. तिथून बारुईपाडा स्टेशनचे तिकीट काढणे. तिकीट दर रुपये १० आपल्या मंदिराला जाण्यासाठी बारुईपाडा स्टेशनला उतरणे. हवाड्यावरून हे ९ वे स्टेशन आहे. स्टेशनची माहिती हावडा -> बेगमपुरा -> बारुईपाडा स्टेशनच्या बाहेर आपल्या मंदिराला जाण्यासाठी बस व शेअर ऑटो मिळतात, रु. १० बड़ा मंदिर किंवा त्रिनाथ मंदिर सांगणे, आपल्या मंदिर पर्यंत सोडतात.
It Is Third Shree DattaDham Tample Which is Develope By Shree Narayan Maharaj (Anna) -Pune