श्री शिव दत्त धाम -मध्यप्रदेश

श्री शिवदत्त धाम – मध्य प्रदेश श्री क्षेत्र जलकोटी सहस्त्राधारा ता. महेश्वरी मध्यप्रदेश प. पू. श्री. श्री. नारायण महाराजांच्या चारधाम संकल्पातून उभे राहिलेले पहिले धाम म्हणजे शिवदत्त धाम शिवदत्तधाम हे नर्मदा नदीच्या काठावर श्री क्षेत्र जलकोटी सहस्त्रधारा ता. महेश्वरी मध्यप्रदेश येथे आहे. श्री क्षेत्र जलकोटी येथे शिवदत्त धामचा चार दिवसाचा भव्य दिव्य सोहळा पुढील प्रमाणे पार पडला. दिनांक २० ऑगस्ट २००८ रोजी सर्व मुर्तींना अभिषेक करण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी सर्व मुर्तींची स्थापना करण्यात आली. २२ ऑगस्ट रोजी कलशारोहानाचा कार्यक्रम पार पडला. २३ ऑगस्ट रोजी होम हवनाचा कार्यक्रम पार पडला. २४ ऑगस्ट रोजी दत्त मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिराचे उद्घाटन मा. ना. बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

महाशिवरात्री