श्री ब्रह्म दत्त धाम-कोलकाता

“श्री ब्रम्हदत्तधाम”
विश्वचैतन्य प.पु.सदगुरु नारायण महाराज (आण्णा)
मु. पो .वनमालिपूर ,ता .चंडीतला,जि. हुगली,
कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
कोलकत्ता वरून मंदिरावर जाण्यासाठी …….
हावडा रेल्वे स्थानकावरून उतरल्यावर प्लॅटफॉर्म नंबर ६ & ७ वरून वर्धमान कार्ड ला जाणारी लोकल ट्रेन पकडणे . प्लॅटफॉर्म नंबर ६ & ७ च्या सुरुवातीलाच तिकीट काउंटर आहे . तिथून बारुईपाडा स्टेशनचे तिकीट काढणे . तिकीट दर रुपये १० आपल्या मंदिराला जाण्यासाठी बारुईपाडा स्टेशनला उतरणे.हवाड्यावरून हे ९ वे स्टेशन आहे. स्टेशनची माहिती हावडा -> लिलुआ -> बेलूर->बाली ->बेलानगर->डानकुनी ->गोबरा ->जनाई रोड ->बेगमपुरा ->बारुईपाडा स्टेशनच्या बाहेर आपल्या मंदिराला जाण्यासाठी बस व शेअर ऑटो मिळतात , रु. १० बडा मंदिर किंवा त्रिनाथ मंदिर सांगणे , आपल्या मंदिर पर्यंत सोडतात .